शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पदाचा गैरवापर केल्याची तक्र ार

By admin | Updated: October 10, 2015 22:13 IST

वेळापूर : माजी सरपंचाविरुद्ध बनावट खरेदीखत बनविल्याचा आरोप

लासलगाव : वेळापूरच्या माजी सरपंच पार्वताबाई बाळू पवार यांनी पदाचा गैरवापर करून घरकुलाचा बखळ जागेचा बनावट उतारा तयार करून त्याआधारे खरेदीखत नोंदविल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वेळापूरचे प्रभारी सरपंच नारायण पालवे यांनी केली आहे. या प्रकरणात वेळापूरचे प्रभारी सरपंच नारायण पालवे यांनी निफाडच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांच्या कार्यालयात लेखी तक्र ार दाखल केली आहे. या अर्जात वेळापूरच्या माजी सरपंच पार्वताबाई पवार यांनी सरपंचपदी असताना पदाचा गैरवापर करून घरकुल क्र मांक १४९ व अनुक्रम नंबर १२५ यावर गणपत पवार यांना ३० मि. २० फूट व शौचालय अशी बखळ मोकळी जागा असा बनावट उतारा तयार करून त्याआधारे खरेदीखत क्र. ४६६/२०१५ स्वत:च्या फायद्याकरिता नोंंदविल्याचे व फसवणूक केल्याचे प्रभारी सरपंच नारायण पालवे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तहसीलदारांनी वितरित केलेल्या घरकुलाचे हस्तांतरण करू नये, असा नियम असतानाही पदाचा दुरुपयोग करून व असा उतारा तयार करून परस्पर खरेदीखत करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही पालवे यांनी केली आहे. (वार्ताहर)

''खरेदीखत क्र मांक ४६६/२०१५ चा दस्तावेज नोंदविण्याकरिता आला असता ग्रामपंचायतीच्या दप्तरी घरकुल क्र मांक घर नंबर १४९ व अ.नं. १२५ यावर गणपत दगडू पवार यांचे ३० मिटर २० फूट व शौचालय असा उतारा आहे. त्यामुळे या खरेदीखताची नोंद केली नाही. तसेच दस्तावेजातील उतारा कार्यालयाने दिलेला नाही''. - प्रकाश सूर्यवंशी,ग्रामविकास अधिकारी