शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बळींचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 01:07 IST

शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे व मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण समाधाकारक वाढले असून, शुक्रवारी नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात तिघे जण दगावले आहेत. मात्र ६२७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे व मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण समाधाकारक वाढले असून, शुक्रवारी नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात तिघे जण दगावले आहेत. मात्र ६२७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळत असून, शुक्रवारी ग्रामीण भागात १४६ संशयित रुग्णांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले. त्यामानाने नाशिक शहरातही शुक्रवारी काहीशी संख्या कमी झाली आहे. दिवसभरात ५७३ रुग्ण आढळून आल्याने त्यापैकी काहींना गृहविलीगीकरण कक्षात तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहर व जिल्ह्यात ८८६ रुग्ण आढळल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले, तर दुसरीकडे ६२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य