शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नवीन चेहºयांच्या संधीने झाली ‘गच्छंती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:41 IST

मराठा विद्या प्रसारक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलकडून सात विद्यमान संचालकांचे उमेदवारीचे पत्ते कापण्यात आले. अर्थात उमेदवारी कापण्यामागे या संचालकांवर भ्रष्टाचार अथवा नाकर्तेपणा नव्हे तर केवळ नवीन चेहºयांना संधी देण्याचे धोरण कारणीभूत असल्याची भावना या सात पैकी पाच उमेदवारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलकडून सात विद्यमान संचालकांचे उमेदवारीचे पत्ते कापण्यात आले. अर्थात उमेदवारी कापण्यामागे या संचालकांवर भ्रष्टाचार अथवा नाकर्तेपणा नव्हे तर केवळ नवीन चेहºयांना संधी देण्याचे धोरण कारणीभूत असल्याची भावना या सात पैकी पाच उमेदवारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.नवीन चेहºयांना संधी देण्याचे असले तरी येवल्यातील ७५ वर्षांच्या ‘तरुणां’ना उमेदवारी मिळाली. नात्यागोत्याचा राजकारणात बळी गेल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे. विद्यमान सात संचालकांना सत्ताधारी प्रगती पॅनलने अर्धचंद्र देत नवीन चेहºयांना संधी देण्याचे धोरण अवलंबले होते. अर्धा डझनहून अधिक विद्यमान संचालकांना आणि तेही अनुभवी संचालकांना उमेदवारी नाकारणे तसे अवघड होते. त्यांना उमेदवारी नाकारल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर या सातपैकी पाच प्रमुख माजी संचालक व माजी पदाधिकाºयांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही उमेदवारी नाकारण्याचे अनेक पैलू समोेर आले. मात्र नवीन चेहºयांसाठी अनुभवी चेहºयांनी थांबणे पसंत केले. उमेदवारी नाकारलेल्या काही माजी संचालकांनी प्रगतीच्या व्यासपीठावर जाणे टाळले. आता प्रत्यक्षात या थांबलेल्या उमेदवारांची प्रगती पॅनलला संपूर्ण जोमाने साथ लाभते की अंतर्गत नाराजीचा फटका बसतो, हे १४ आॅगस्टला मतमोजणीत कळेलच.