शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्ने साकारण्यासाठी परिश्रमाची गरज

By admin | Updated: January 30, 2016 23:07 IST

निशिगंधा वाड : काकासाहेब मोगल क्रि केट स्पर्धेचा समारोप

कसबे सुकेणे : स्पर्धेचे स्वरूप हे अंतर्मुख असावे, स्पर्धात्मक जमान्यात टिकाव धरण्यासाठी प्रत्येकाने मोठी स्वप्ने पाहावी मात्र ते साकारण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे, किक्रे ट स्पर्धाही तशीच आहे. आजची तरुणाई ग्लोबल सिटिजन असल्याचे प्रतिपादन मराठी चित्रपट अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले. स्वर्गीय माजी आमदार काकासाहेब मोगल व कुणाल पाटील यांच्या स्मरणार्थ कसबे सुकेणे येथे घेण्यात आलेल्या सहकारमहर्षी काकासाहेब मोगल चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यावेळी डॉ. निशिगंधा वाड बोलत होत्या. यांनी अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद लुटत सुकेणेकरांशी प्रकट मुलाखतीतून संवाद साधला. रेडियो आरजे भूषण मटकरी यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना निशिगंधा वाड यांनी उत्तरे देत दिवंगत काकासाहेब मोगल यांनी समाजाला आपलं कुटुंब मानून समाजाचं भलं केलं. त्याच्या कार्याला माझा सलाम असल्याचे शेवटी सांगून सुकेणे येथील किक्रे टचा जल्लोष आणि उत्साहाचे कौतुक केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिवंगत मालोजीराव मोगल, कुणाल पाटील व रावसाहेब भंडारे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल यांनी प्रास्ताविक केले. मास्टर एजे गु्रपच्या वतीने ऋ षभ जाधव, प्रमोद मोगल, अजिंक्य मोगल, राहुल जाधव, सचिन मोगल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कसबे सुकेणेच्या राजेसंभाजी मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघांनी सहभाग नोंदविला. समारोप कार्यक्र मास काकासाहेब मोगल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक पाटील, शिर्डीचे आशितोष कोते पाटील, यतीन कदम, बापूसाहेब मोगल, वैशाली मोगल, शेखर शिंदे, सरपंच मनीषा भंडारे, प्रकाश काळे, सिद्धार्थ वनारसे, बाळासाहेब बोराडे, विलास मत्सागर, आनंद भंडारे, सुमीत गांधी, सतीश मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)