शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

नांदगाव नगरपरिषदेतर्फे गरजूंना जेवणाचे डबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:52 PM

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची झालेली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे जेवणाचे डबे तयार करून त्यांचे गरजूंना वाटप केले जात आहे.

नांदगाव : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची झालेली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे जेवणाचे डबे तयार करून त्यांचे गरजूंना वाटप केले जात आहे.तहसील कार्यालय, नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्था यांनी हा उपक्र म सुरू केला आहे. नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मांडलेली सुचना मान्य करण्यात आली. त्यानुसार शहरात मध्यवर्ती ठिकाणी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात एक सेंट्रल किचन उभारून तेथे तयार झालेला स्वयंपाक घरपोच देण्यात येत आहे. याच बैठकीत नागरिकांना शिधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले गेले. आचारी सोमनाथ शिरसाठ यांनी विनामूल्य स्वयंपाक बनवून देण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी किराणा व धान्य तसेच स्वयंपाकासाठी लागणारे गॅस उपलब्ध करून दिले.. सध्या नागरिकांकडून दररोज भाजीपाला, किराणा सामान व स्वयंपाकाचे साहित्य आदी मदत मिळत आहे.यावेळी आनंद महिरे, बंडू कायस्थ, तुषार पांडे, सुमित सोनवणे, आबीद सय्यद, संगीता सोनवणे, स्मिता दंडगव्हाळ, विनोद महाले, उमेश चंडाले, महेंद्र भंगाळे, सचिन निकम, , प्रसाद वडनेरे, नानु कवडे, संतोष सोनवणे, उबेद शेख, अतुल वाणी, निखिल रांगोळे, महेश पेवाल, सोनू दिक्षति आदींसह छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ, युवा फाऊंडेशन आदी सामिजक संस्थेचे कार्यकर्ते आपला सहभाग देत आहेत. 

 

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक