शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:43 IST

नामपूर : गेल्या ४ दिवसा पासून केंद्र सरकारच्या कांदा साठा लिमिटच्या अटीमुळे नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत ,शेतकरी वर्ग कांदा विकण्यास इच्छुक व अनुकूल असतांना केंद्र सरकारच्या होलसेल व्यापारीला 25 टन आणि किरकोळ व्यापारीला 2 टनाची साठा मर्यादा अट घालून कांदा बाजार भाव पाडण्याचे छेडयंत्र तयार केले आहे हा सर्व कांदा उत्पादकांवर अन्याय आहे असा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध नोंदविला आहे

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा न खरेदी करण्याचे जाहीर केले आहे

नामपूर : गेल्या ४ दिवसा पासून केंद्र सरकारच्या कांदा साठा लिमिटच्या अटीमुळे नामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद आहेत ,शेतकरी वर्ग कांदा विकण्यास इच्छुक व अनुकूल असतांना केंद्र सरकारच्या होलसेल व्यापारीला 25 टन आणि किरकोळ व्यापारीला 2 टनाची साठा मर्यादा अट घालून कांदा बाजार भाव पाडण्याचे छेडयंत्र तयार केले आहे हा सर्व कांदा उत्पादकांवर अन्याय आहे असा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध नोंदविला आहेव्यापारी वर्गाने विनंती अर्ज करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा न खरेदी करण्याचे जाहीर केले आहे आज नामपूर बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पद्धधिकारी वर्गाने निवेदन देऊन तात्काळ बाजार समितीत कांदा लिलाव चालू करण्याचे आव्हान बाजार समितीला केले आहे तसेच व्यापारी वर्गाने 25 टनाची अट आहे ही भीती मनातून काडून टाकत बाजार समितीत कांदा खरेदी करावा आणि जर कोणी अडचण आणली तर शेतकरी वर्ग व्यापारी वर्गाच्या पाठीमागे भक्कम उभे राहतील असे देखील आव्हान केले आहेनिवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार ,शेखर कापडणीस ,डीगम्बर धोंडगे ,हर्षल अहिरे ,सुभाष शिंदे ,नीरज जगताप,भाऊसाहेब पगार ,तुषार कापडणीस,प्रवीण अहिरे,शेशी कोर सह्या आहेतप्रतिक्रियाकांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारचे धोरण अतिशय क्लेश दायक आहे ,परदेशी आयात कांदा आयातदार किती ही साठा करू शेकतो परंतु भारतातील कांदा व्यापारी आपल्या जवळ 25 टनाच्या वरती ठेऊ शेकत नाही ही दुटप्पी भूमिका केंद्र सरकारची अतिशय दुर्देवी आहे,ज्या भागात कांदा पिकतो आणि ज्या बाजार समितीत शेतकरी कांदा विक्रीस आणतो तेथील व्यापारी वर्गाला साठा मर्यादीची अट शिथिल केली पाहिजे ,कारण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करतो आणि व्यापारी तो कांदा लेगच ग्राहकांना पाठवू शेकत नाही कमीत कांदा प्याकिंग ला तरी वेळ दिला पाहिजे.-अभिमन पगार, जिल्हा उपाध्यक्ष,राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा