शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

नैताळे, कळवण प्रथम

By admin | Updated: March 31, 2016 00:13 IST

आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण

नाशिक : जिल्हा परिषद व आरोग्य उपसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या आनंदीबाई जोशी व आशा गट प्रवर्तक पुरस्कारांचे बुधवारी (दि. ३०) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात वितरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नैताळे, खामखेडा व शिंदे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कळवण ग्रामीण रुग्णालयास जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच गट प्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- प्राथमिक आरोग्य केंद्र- नैताळे (प्रथम), खामखेडा (द्वितीय), श्ािंंदे(तृतीय), आरोग्य उपकेंद्र- दरी (प्रथम), विठेवाडी (द्वितीय), देसगाव (तृतीय), ग्रामीण रुग्णालय- कळवण (प्रथम) त्याप्रमाणे गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा व गट प्रर्वतक कमचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- रंजना रमेश गांगुर्डे (प्रथम-तळेगाव दिंडोरी), सीता मधुकर जाधव (द्वितीय-कोहोर), आरोग्य सखी पुरस्कार- सुषमा पुरुषोत्तम सदावर्ते (प्रथम- चांदोरी, निफाड), हिरा यशवंत झुगरे (द्वितीय- नांदगाव सदो, इगतपुरी), (पान १० वर)गट प्रवर्तक पुरस्कार- वैशाली दगडू धामणे (प्रथम- मोकभणगी-कळवण), संगीता गणेश भोये (द्वितीय- ठाणापाडा-त्र्यंबकेश्वर), सीता रामा अहिरे (तृतीय- केळझर-बागलाण) यासह तालुकास्तरीय पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून दोन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. सुनील पाटील होते. पुरस्कारांचे वितरण अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील जगदाळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)