शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वांजुळपाडा येथील युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 01:10 IST

सुरगाणा : घाटमाथ्यावरील हरणटेकडी शिवारातील रोटी फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून यापाठीमागे घातपात असल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

सुरगाणा : घाटमाथ्यावरील हरणटेकडी शिवारातील रोटी फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून यापाठीमागे घातपात असल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाजुंळपाडा येथील ३० वर्षीय युवक राजेंद्र ढवळू बागुल असे मयताचे नाव असून त्याचा मृतदेह हरणटेकडी शिवारातील रोटी फाटाजवळ रस्त्यालगत चारीमध्ये सोमवारी (दि.१) सकाळी आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे, हवालदार प्रभाकर सहारे, चंद्रकांत दवंगे, पराग गोतरणे, तानाजी झुरडे, संतोष गवळी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात व्यक्तीने राजेंद्रच्या डोक्यावर दगड मारून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सुरगाण्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे करीत आहेत.- ०१ राजेंद्र बागुल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून