शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मुलाने दिली खुनाची सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:10 IST

भायगाव शिवारातील संविधाननगर भागात राहणाऱ्या ज्योती भटू डोंगरे यांची गोळ्या झाडून हत्या करणाºया सात संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या जाचाला कंटाळून सावत्र मुलानेच मित्रांच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ठळक मुद्देमालेगाव । संविधाननगर गोळीबारप्रकरणी सात जणांना अटक

मालेगाव : भायगाव शिवारातील संविधाननगर भागात राहणाऱ्या ज्योती भटू डोंगरे यांची गोळ्या झाडून हत्या करणाºया सात संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या जाचाला कंटाळून सावत्र मुलानेच मित्रांच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.संविधाननगरमध्ये १६ जानेवारीला दिवसाढवळ्या अज्ञात दोघा इसमांनी ज्योती डोंगरे हिच्यावर दोन गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात भतिीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मनोजसह प्रकाश भिला निकम ऊर्फ पका (३४, रा. साने गुुरूजीनगर), जितेंद्र बाबूराव कास ऊर्फ जितू राजपूत (४०, रा. मुक्ताई कॉलनी), रवींद्र दादाजी अहिरे (२७, रा. इंदिरानगर, चंदनपुरी), रवि रमेश पावरा (३०, रा. पंचरंगा कॉलनी, धुळे), संजय सरदार पावरा (४०, रा. आंबे, ता. शिरपूर), सागर अनिल रंगारी (२७, रा. मोतीबाग नाका) या सात जणांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. पी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप गुनगहू, सागर शिंपी, हवालदार वसंत महाले, सुनील अहिरे, राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, हरिष आव्हाड, रतीलाल वाघ, फिरोज पठाण, प्रदीप बहिरम, संदीप लगड यांच्यासह वडनेर खाकुर्डीचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व वडनेर पोलिसांनी केली आहे.मित्रांच्या मदतीने खूनज्योती डोंगरे यांचा सावत्र मुलगा मनोज भटू डोंगरे याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर मयत ज्योती डोंगरे ही वडील भटू देवरे व कुटुंबीयांना मानसिक त्रास देत होती. तिच्या त्रासाला कंटाळून मित्रांच्या मदतीने खून केल्याची कबुली त्याने दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी