शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:34 IST

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे

ठळक मुद्देगळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांचे हस्ते होणार

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी दिली आहे.गळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांचे हस्ते होणार असून माजी चेअरमन ॲड. बाजीराव कावळे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, आमदार माणिक कोकाटे, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार शिरीशकुमार कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे राहणार आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. पुरेशी ऊस तोड मजूर भरती करण्यात आली असून ऊस तोड कार्यक्रम आखण्यात आला आहे.सदर कार्यक्रमास सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन उत्तम भालेराव, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेdindoshi-acदिंडोशी