इगतपुरी : शहरातील संजीवनी प्राथमिक आश्रम शाळेतील ८ वर्षाच्या विद्यार्थ्यासह त्याची आई बेपत्ता झाल्याची फिर्याद विद्यार्थ्याच्या वडिलांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.फसाबाई शंकर बिन्नर ( २५) रा. पाटीलवाडी, कसारा ही महीला तीचा मुलगा सौरभ शंकर बिन्नर (८) याला १४ डिसेंबर रोजी शाळेत भेटण्यासाठी आली होती.मुलाला घरी घेऊन जाते असे सांगून घेऊन गेली.(वार्ताहर )
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}