शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या कार्यकारिणीला लवकरच लागणार मुहूर्त

By admin | Updated: January 6, 2016 00:22 IST

प्रथम शहर नंतर जिल्हा : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेची कमान सांभाळण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यास प्रारंभ केला असून, गेल्या दोन दिवसांपासून संपर्क नेत्यांनी विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान, येत्या तीन-चार दिवसांत पक्षाची शहर कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीचा विचार केला जाणार असल्याची माहिती संपर्क नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली.मनसेच्या राजगड या मध्यवर्ती कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी सेना, रोजगार स्वयंरोजगार सेना, शारीरिक प्रशिक्षण विभाग, वीज कामगार सेना, लॉटरी सेना, माथाडी कामगार, चित्रपट सेना, हॉकर्स सेना यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पक्षाच्या आगामी उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. पक्षाचे संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर, राज्य सचिव प्रमोद पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.