शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन गुन्हेगार ताब्यात

By admin | Updated: January 6, 2016 00:08 IST

मंगल कार्यालयातील चोरीप्रकरणी

 नाशिक : पंचवटीतील एका कार्यालयातून वधूचे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मध्य प्रदेशातील एका बालगुन्हेगारास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ रविवारी (दि़३) दुपारच्या सुमारास राका ग्रीन स्क्वेअर मंगल कार्यालयात ही घटना घडली होती़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राका ग्रीन स्क्वेअर मंगल कार्यालयामधून चोरी केल्यानंतर हा अल्पवयीन गुन्हेगार सोमेश्वरजवळील गुप्ता लॉन्समध्ये चोरीच्या उद्देशाने फिरत होता़ पंचवटीतील चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर या मुलाचे फोटो शेअर केले होते़ दरम्यान, पोलिसांना हा अल्पवयीन मुलगा गुप्ता लॉन्समध्ये दिसल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली़ मात्र हा अल्पवयीन गुन्हेगार भलताच कलंदर असून, तो पोलिसांचीही दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे़दरम्यान, या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी एपीआय योगेश देवरे मात्र बालगुन्हेगाराबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ (प्रतिनिधी)