शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपात महापौर राष्ट्रवादीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:20 IST

युवक राष्ट्रवादीने कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये काम करणे, गरजूंना मदत करणे, पूरग्रस्तांना मदत पाठवणे, असे अनेक जनहितार्थ काम केले. ...

युवक राष्ट्रवादीने कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये काम करणे, गरजूंना मदत करणे, पूरग्रस्तांना मदत पाठवणे, असे अनेक जनहितार्थ काम केले. सामाजिक कार्य करत असताना नवीन युवा वर्ग हे सर्व बघून राष्ट्रवादीकडे आकर्षित होत असून, पक्षामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढू लागली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीस ६ महिने कालावधी असून, रात्रीचा दिवस करून काम करावे लागणार आहे. वॉटर, मीटर, गटर, हे तीन प्रश्न सोडवून युवक राष्ट्रवादी करत असलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा. सुटीच्या दिवशी नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्या, बूथ यंत्रणा सक्षम बनवा, तरच नगरसेवक होणे शक्य आहे. राजकारणात दोन पावले मागे घेऊन काम करतात तेच पुढे जातात. घरातील पार्श्वभूमी राजकारणी नाही तरीही युवक प्रदेशाध्यक्षपद मिळाले असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, संजय खैरनार, युवक प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, सरचिटणीस चेतन कासव, जय कोतवाल, बाळा निगळ, राहुल तुपे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल तुपे यांनी केले, तर आभार डॉ. संदीप चव्हाण यांनी मानले.

(फोटो १७ एनसीपी)