शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीनिमित्त बाजारपेठ गजबजली

By admin | Updated: October 22, 2014 22:31 IST

लासलगाव : महाग फटाक्यांनाही मागणी

लासलगाव : गेली पाच, सहा दिवसांपासून लासलगाव येथील विविध ठिकाणी दुकानात दीपावली सणाच्या फराळाकरिता किराणा दुकानात व कापड खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याने लासलगावची बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे.दीपावलीनिमित्त येथे रोषणाई करण्यात आली आहे. समर्थ इलेक्ट्रिकचे बापू लचके यांच्याकडे चायना लाईटचे नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत व त्यांना चांगली मागणी असल्याचे सांगितले. कापड दुकानात खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भल्ला इलेक्ट्रॉनिक्स्चे काके भल्ला यांनी एलईडी एलसीडीला मागणी आहे असे सांगितले. फटाके खरेदीला १० टक्के भाववाढ झाली असली तरी मागणी मोठ्या प्रमाणात आहे. येथे सत्तर रुपये किलो दराने शनिवारी सकाळी लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर फराळ विक्रीचा शुभारंभ सलग आठ वर्षांपासून सरपंच नानासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी मोतीचूर लाडू, सोनपापडी, म्हैसुरपाक, नाशिक चिवडा, मसाला शेव, चकली, शंकरपाळी, माहीम हलवा, अनारसे, मिक्स फरसाण, भावनगरी व करंजी हे दीपावली फराळ पदार्थ सत्तर रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे सांगितले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा, रवींद्र होळकर तसेच सतीश पवार यांनी सत्तर रुपये किलो दराने मनसेच्या वतीने दीपावली सणाच्या फराळ विक्र ी सुरु झाल्यानंतर लोकांनी फराळ खरेदी करण्यासाठी रांगा लावून मिठाई गर्दी खरेदी केली. तसेच स्वर्गीय सीताराम पाटील होळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीपावली सणाच्या फराळाकरीता सत्तर रुपये किलो दराने दीपावली फराळ विक्रीचा स्टॉल लावलेला आहे. हरिओम ग्रुपचे अध्यक्ष सतीश काळे यांनी लोकांनी गेल्या पंधरा दिवसापासून प्लॉट खरेदी करण्यासाठी चांगली गर्दी केली आहे असे सांगितले. (वार्ताहर)