शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला राज्य सरकारचा निषेध; भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:16 IST

मनमाड : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन त्यात आलेले वाढीव वीजबिल यामुळे सामान्य वीजग्राहक शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करून वीजबिलाचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर लादत आहेत. या निष्क्रिय महाविकास आघाडी राज्य सरकारच्या विरोधात मनमाड शहर भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनिष्क्रिय महाविकास आघाडी राज्य सरकारच्या विरोधात मनमाड शहर भाजपच्या वतीने वीजबिलांची

मनमाड : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन त्यात आलेले वाढीव वीजबिल यामुळे सामान्य वीजग्राहक शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करून वीजबिलाचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर लादत आहेत. या निष्क्रिय महाविकास आघाडी राज्य सरकारच्या विरोधात मनमाड शहर भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन संघवी, सचिन लुणावत, उमाकांत राय, पंकज खताळ, एकनाथ बोडखे, नितीन परदेशी अकबर शहा यांच्या नेतृत्वात मनमाड शहरातील एकात्मता चौक येथे राज्य सरकारविरोधी जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त करीत वाढीव बिलांची होळी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते कांतिलाल लुणावत, नीलकंठ त्रिभुवन, बुरहान शेख, मकरंद कुलकर्णी, जलील अन्सारी, अमित गोगड, डॉ. सागर कोल्हे, आशीष चावरिया, मनोज जंगम, आनंद काकडे, नारायण जगताप, दीपक पगारे, धीरज भाबड, प्रमोद जाधव, रूपेश लोढा आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाelectricityवीज