मनमाड शहर भाजपतर्फे भारतमातेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:35+5:302021-08-18T04:19:35+5:30

भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन लुणावत, सचिन संघवी ...

Manmad city BJP pays homage to Mother India | मनमाड शहर भाजपतर्फे भारतमातेचे पूजन

मनमाड शहर भाजपतर्फे भारतमातेचे पूजन

भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन लुणावत, सचिन संघवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मकरंद कुलकर्णी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच भारतीय सीमा संरक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या देशभक्त, शहिदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरचिटणीस नितीन परदेशी, कोषाध्यक्ष आनंद काकडे, नितीन अहिरराव, जलील अन्सारी, बुऱ्हान शेख, दीपक पगारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

फोटो- १७ मनमाड१

मनमाड शहर भाजपाच्यावतीने भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, सचिन दराडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन लुणावत, सचिन संघवी आदी.

मनमाड शहर भाजपाच्या वतीने भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी  जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, सचिन दराडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सचिन लुणावत , सचिन संघवी आदी.

Web Title: Manmad city BJP pays homage to Mother India