शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:48 IST

मालेगाव : येथील नया इस्लामपुरा भागातील टी. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाम जिलानी यांच्या हस्ते ...

मालेगाव : येथील नया इस्लामपुरा भागातील टी. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाम जिलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक अब्दुल रहेमान अन्सारी, डॉ. वासीफ एकबाल, सोहेल अब्दुल करीम व हमायु अन्सारी उपस्थित होते. मुख्याध्यापक परवेज अन्सारी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जमील अन्सारी यांनी केले तर आरिफ मन्सुरी यांनी आभार मानले.

---------------------

राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल, दाभाडी

मालेगाव : तालुक्यातील दाभाडी रोड येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे सरचिटणीस कमलाकर पवार व संचालिका वैशाली पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सायमा अन्सारी, मुख्याध्यापिका शबनम शेख यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सिध्दार्थ अहिरे यांनी केले.

----------------

औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय

मालेगाव : भायगाव रोड जाजुवाडी येथील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन बळी खैरनार यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. व्ही. ए. बैरागी उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : २८ एमजेएएन ०२ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव येथील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रसाद हिरे, प्राचार्य डॉ. व्ही. ए. बैरागी यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

===Photopath===

280121\28nsk_1_28012021_13.jpg

===Caption===

मालेगाव येथील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित प्रसाद हिरे, प्राचार्य डॉ. व्ही. ए. बैरागी आदिंसह प्राध्यापक.