महेश झगडे आज पदभार स्वीकारणार

By Admin | Updated: May 5, 2017 00:12 IST2017-05-05T00:11:48+5:302017-05-05T00:12:04+5:30

महेश झगडे आज पदभार स्वीकारणार

Mahesh Jagde will take charge today | महेश झगडे आज पदभार स्वीकारणार

महेश झगडे आज पदभार स्वीकारणार

नाशिक : विभागीय आयुक्त म्हणून महेश झगडे शुक्रवारी (दि. ५) पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या आठवड्यात डॉ. एकनाथ डवले यांची मुंबईला जलसंधारण विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागी झगडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी डवले यांनी आपला पदभार सोडल्यामुळे शुक्रवारी सकाळी १० वाजता झगडे पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

Web Title: Mahesh Jagde will take charge today