शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण: रामदास खेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:03 IST

नाशिक- इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ या पर्यटन विषयक प्रदर्शनात महाराष्टÑ पर्यटन विभागाने सहभागी नोंदविला. या स्टॉल्सला प्रदर्शनातं आलेल्या जगभरातील पर्यटक आणि पर्यटक संस्थांनी भेटी देऊन महाराष्टÑातील पर्यटनाविषयची माहिती जाणून घेतली. महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण असल्याचे यातून दिसून आले, असे मत पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देऐतिहासिक वारसाही महत्वाचावाईन टुरिझम विषयी पर्यटकांमध्ये उत्साह

नाशिक- इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ या पर्यटन विषयक प्रदर्शनात महाराष्टÑ पर्यटन विभागाने सहभागी नोंदविला. या स्टॉल्सला प्रदर्शनातं आलेल्या जगभरातील पर्यटक आणि पर्यटक संस्थांनी भेटी देऊन महाराष्टÑातील पर्यटनाविषयची माहिती जाणून घेतली. महाराष्टÑाच्या संस्कृतीचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण असल्याचे यातून दिसून आले, असे मत पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनात नेमका कसा अनुभव आला याविषयी पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न: इंग्लंडमध्ये महाराष्टÑाच्या पर्यटनाविषयी जाणून घेणाऱ्या पर्यटकांकडून कसा प्रतिसाद लाभला?

खेडकर: इंग्लंडमध्ये तीन दिवस ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ हे प्रदर्शन होते. देशभरातील १७६ देशांनी आपपल्या पर्यटनक्षेत्राविषयीची माहिती देण्यासाठीचे स्टॉल्स उभारले होते. भारतातून महाराष्टÑासह गुजरात, राजस्थान, मध्येप्रदेश कर्नाटक, केरळ, गोवा आणि ओडीसा या राज्यांनी आपापल्या राज्यांमधील पर्यटनाचे प्रमोशन केले. या प्रदर्शनात महाराष्टÑाविषयी जाणून घेणारे पर्यटक आणि पर्यटन करणाºया संस्थांचा समावेश होता. तीनही दिवस परदेशी पर्यटकांनी महाराष्टÑातील वाईल्डलाईफ, वाईट टुरिझम आणि मुंबई विषयीची माहिती जाणून घेतली.

प्रश्न:नाशिकच्या दृष्टीने जमेची बाजू काय राहीली?खेडकर:  नाशिकची वाईन सातासमुद्रापार गेली आहेच प्रदर्शनात वाईन टुरिझम विषयी पर्यटकांमध्ये कसा उत्साह होता. नाशिकच्या वाईन संदर्भात अनेक पर्यटक आणि पर्यंटन संस्थांनी आवर्जून माहिती घेतली.शिवाय वाईल्ड लाईफ आणि धार्मिकस्थळांची देखील माहिती पर्यटकांनी जाणून घेतली.महाराष्टÑाची आर्धिक राजधानी असेल्या मुंबई विषयी जाणून घेण्याचा उत्साह परदेशी पर्यटकांमध्ये दिसून आला. अगदी बॉलिवूड पासून ते मुंबईतील ब्रिटीशकालीन वास्तूंची देखील माहिती पर्यटकांनी जाणून घेतली. व्याघ्र प्रकल्प असलेल्या जंगलांची माहिती जाणून घेतांनाच यंदा महाराष्टÑात वाघांची संख्या वाढल्याचे कुतूहल त्यांच्यात दिसले.मुलाखत- संदीप भालेराव

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटनcultureसांस्कृतिक