शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे बछडे आढळले

By admin | Updated: November 16, 2016 01:11 IST

बिबट्याचे बछडे आढळले

चाडेगाव : हिंगणवेढे येथे बिबट्याच्या मादीचे तीन पिल्ले सापडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.सामनगाव, चाडेगाव, हिंगणवेढे आदि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. हिंगणवेढे गावात एक महिला शेळ्यांना चारण्यासाठी गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतात गेले असता या ठिकाणी बिबट्याची तीन जिवंत पिल्ले आढळुन आली. संबंधित महिलेने आजुबाजूच्या नागरिकांना व शेतात काम करणाऱ्यांना शेतकरी, मजुरांना सदर बाब सांगताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. बिबट्याच्या मादीनेच सदर पिल्ले दिले असल्यामुळे त्या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता आहे. सध्या परिसरात उसतोड तोडणीचेही काम सुरू आहे. त्यामुळे ऊसाच्या शेतात जास्त करून बिबट्या दडून राहात असल्याने तोडणी कामगार व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)