शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

By admin | Updated: January 12, 2016 23:15 IST

शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

नाशिक : रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक आचार्य शौचे गुरु जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आचार्य शौचे गुरुजींनी ५४ वर्षांपूर्वी रवींद्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज संस्थेच्या चार शाळा असून, यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचाही समावेश आहे. रवींद्रनाथ विद्यालयात शौचे गुरुजींच्या १५व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी संस्थचे अध्यक्ष मनोज पिंगळे, हरी काशीकर, वसंतराव राऊत यांनी शौचे गुरु जींच्या स्मृती जागृत करून त्यांना अभिवादन केले. यावेळी प्रमुख वक्ते पत्रकार सचिन अहिराव होते. त्यांनी शासनाचे शिक्षण विषयक धोरण आणि शिक्षकांची बदलती मानिसकता याविषयी व्याख्यान दिले. यावेळी रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव वासंतीताई गटणे, संचालक रंजना चौधरी, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी आणि सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्तात्रय दानडे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामदास गायधनी यांनी केले. (प्रतिनिधी)