शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुपारनंतर स्लम भागात जोर वाढला

By admin | Updated: October 16, 2014 18:59 IST

दुपारनंतर स्लम भागात जोर वाढला

 

पंचवटी : पूर्व विधानसभा मतदारसंघात असलेल्या स्लम भागात दुपारनंतर मतदानाचा जोर वाढल्याचे चित्र दिसून आले. सकाळच्या सुमारास ओस पडलेले मतदान केंद्र दुपारी साडेचारनंतर भरगच्च होऊ लागले. एकीकडे मतदान केंद्र भरगच्च, तर दुसरीकडे गल्लीबोळात कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर भरून गेला होता. पंचवटीतील राजवाडा, फुलेनगर, पेठरोड, दिंडोरीरोड, पंचवटी गावठाण परिसर या भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले, तर शेकडो मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा लाभ झाल्यानेच मतदार खऱ्या अर्थाने घराबाहेर पडल्याची चर्चा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. दुपारच्या वेळी काही वेळेला ओस पडलेले मतदान केंद्र सायंकाळनंतर भरगच्च झाल्याचे चित्र पंचवटी परिसरात दिसून आले, तर मतदानासाठी आलेले काही मतदार ज्या त्या भागातील कार्यकर्त्यांभोवती गराडा घालून मतदान चिठ्ठ्या दाखवून आमचे एवढे मतदान आहे कोणाला भेटू अशी विचारणा करीत असल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत होत होती. (वार्ताहर)