शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी भरणा करणाऱ्या जवानास लाखाचा गंडा

By admin | Updated: January 7, 2016 22:33 IST

मालेगावी भरणा करणाऱ्या जवानास लाखाचा गंडा

मालेगाव : पैसे भरण्यासाठी स्लीप भरण्याचा बहाणा करत दोघा अज्ञात भामट्यांनी सैन्य दलातील जवानाला एक लाख दहा हजाराला गंडा घातला. येथील स्टेट बॅँकेत ही घटना घडली. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.सोमवारी (दि. ४) तालुक्यातील निमगुले येथील बबन नानाजी कदम हा सैन्य दलातील जवान मालेगाव येथील स्टेट बॅँक शाखेत आपल्या खात्यावर एक लाख दहा हजार रुपये भरण्यासाठी गेला होता. दोन अज्ञात भामटे त्याच्याजवळ आले व आमच्या खात्यात दोन लाखांचा भरणा करायचा असून, स्लीप भरता येत नाही ती भरून देण्याचा बहाणा करून बबन यास स्लीप भरण्याची गळ घातली. तो स्लीप भरत असताना रुमालात असलेले पैशांचे बंडल बबन याने त्यांच्याकडे सुपूर्द केले. भामट्याने नोटा मोजण्याच्या बहाण्याने आपल्याकडे असलेले पैशांचे खोटे बंडल बबनकडे दिले. स्लीप भरण्याच्या नादात दोघे भामटे फरार झाले. भामट्याने दिलेले पैशांचे बंडल बघितले असता त्यावर केवळ एक हजाराची नोट आणि खाली कागदचा गठ्ठा निघाला. फसवणूक झाल्याचे बबनच्या लक्षात आल्याने त्याने छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक खेडकर करीत आहेत.मालेगाव बाजार समिती निवडणूक; एक अर्ज दाखलमालेगाव : मालेगाव बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण ९२ अर्जांची विक्री झाली. सोसायटी मतदारसंघात इतर मागासवर्गीय गटातून रवींद्र विनायक बच्छाव यांचा गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला. अर्ज दाखल करण्याची मुदत १८ जानेवारीपर्यंत आहे.