शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

चास येथे काशाईदेवी शारदीय नवरात्रोत्सव

By admin | Updated: October 12, 2015 23:41 IST

चास येथे काशाईदेवी शारदीय नवरात्रोत्सव

सिन्नर : चास येथे काशाई देवी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काशिकानंद महाराजांच्या आशीर्वादाने व ग्रामस्थांच्या पुढाकारातून अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण तथा भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथा, गाथा भजन, सामुदायिक हरिपाठ, प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात तुकाराम महाराज वेलजाळी, प्रमोद महाराज भालेराव, बाळनाथ महाराज भागवत, पुजाताई सांगळे, आण्णासाहेब सोनवणे, रामदास महाराज जगदाळे यांचे प्रवचन होणार आहे. तर प्रांजलताई चव्हाण(पुणे), शीतलताई साबळे (राहुरी), ज्ञानेश्वरी बागूल (आळंदी), राधाताई सानप (बीड), गीताबाई हगवणे (घोरवड), सकुताई म्हस्के (कन्नड), आश्विनीताई म्हात्रे (डोंबिवली), गीतांजली झेंडे (पुणे), शारदाताई सूर्यवंशी (नाशिक) यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. २१) सकाळी शारदाताई सूर्यवंशी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. नवरात्रौत्सवानिमित्त येथील काशाई देवी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (वार्ताहर)