शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे आधुनिक तंत्र आत्मसात करणे आवश्यक

By admin | Updated: September 6, 2016 01:32 IST

शिक्षक दिन : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या चर्चासत्रातील सूर

नाशिक : आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात स्पर्धात्मक शिक्षणाच्या विविध आधुनिक पद्धती विकसित होत असताना खासगी क्लासच्या शिक्षकांनी शिक्षणाचे आधुनिक तंत्र आत्मसात करण्याची गरज असल्याचा सूर ‘खासगी क्लासेस काल, आज आणि उद्या’ चर्चासत्रात उमटला.नाशिक प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे शिक्षक दिनानिमित्त येथील गुरूकृपा क्लासेस येथील राज्यस्तरीय चर्चासत्र जयंत मुळे यांच्या अध्यक्षतेत पार पडले. प्रमुख पाहुणे चंद्रशेखर बेहरे, रफिक शेख, ज्ञानेश्वर काष्टे, वाल्मीक सानप, सुनील रुणवाल आदिंनी शिक्षक व संचालकांनी त्यांच्या अडचणी व समस्यांवर यावेळी चर्चा केली. या चर्चासत्रात प्रा. सुरेश साळुंके, शिवाजी कांडेकर, यशवंत बोरसे, जगदीश देवरे आदि शिक्षक व संचालकांनी सहभाग घेतला. खासगी क्लासेसचालकांच्या समस्या आणि उपाययोजनांवर चर्चेदरम्यान क्लासचालकांनीही संख्यात्मक वाढ न करता गुणात्मक वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचा विचार यावेळी समोर आला. आजपर्यंत सुरू असलेल्या खासगी क्लासेसच्या पद्धती आता हद्दपार होत आहेत. त्यात शिकवण्याची पद्धतही बदलत असून, शाळा, महाविद्यालये ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध सोयी-सुविधांसोबत विशेष सवलतीही देतात. सूत्रसंचालन अशोक देशपांडे यांनी केले, तर कैलास देसले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)