शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तहसील कार्यालयाचा कोविड काळात अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 00:20 IST

दिंडोरी : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत केंद्र सरकार संजय गांधी योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मृत झाल्यावर २० हजार रुपयाची मदत देण्यात येते. याअंर्तगत दिंडोरी तालुक्यातील २८ कुटुंबांना शासनाच्या वतीने ही मदत घरपोहोच देण्यात आली.

दिंडोरी : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत केंद्र सरकार संजय गांधी योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मृत झाल्यावर २० हजार रुपयाची मदत देण्यात येते. याअंर्तगत दिंडोरी तालुक्यातील २८ कुटुंबांना शासनाच्या वतीने ही मदत घरपोहोच देण्यात आली.

कोविड संसर्ग काळात लाभार्थी यांना तहसील कार्यालयात न बोलाविता तहसीलदार पंकज पवार, नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उमराळे बु. मंडळ अधिकारी, अव्वल कारकून भगवान काकड, तलाठी भोये यांनी उमराळे मंडळ भागात प्रत्यक्ष लाभार्थी यांच्या घरी जाऊन २० हजार रुपयांचे धनादेश वाटप केले. प्रथमच मदत घरपोच दिल्याने लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले. याकामी महसूल सहायक दिनेश बोराडे यांनी काम पाहिले.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत केंद्र सरकार संजय गांधी योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मृत झालेल्यांच्या कुटुंबांना २० हजाराचा धनादेश देताना मंडळ अधिकारीभगवान काकड.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक