शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 16:03 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील मोराचा डोंगर भागात नाशिकच्या स्थानिक गुन्हा शाखेने टाकलेल्या दोन वेगवेगळे छापे टाकले.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील मोराचा डोंगर भागात नाशिकच्या स्थानिक गुन्हा शाखेने टाकलेल्या दोन वेगवेगळे छापे टाकले. या दोन्ही छाप्यात अवैध गावठी दारू आणि बनवण्याचे विविध साहित्य असे एकूण २ लाख ६४ हजारांचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला. संबंधित संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. इगतपुरी तालुक्यातील खैरगाव भागातील मोराचा डोंगर परिसरात अवैध गावठी दारू बनवली जात असल्याची खबर गुप्त बातमीदाराने पोलिसांना दिली. त्यानुसार नाशिकच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक ए. एल. वाघ, गुरु ळे, ठाकरे, जुंदरे, हांडगे, पिंगळ आदींच्या पथकाने अचानक 2 छापे घातले. यावेळी दारु तयार करण्याच्या 2 हातभट्ट्या आढळून आल्या. वेगवेगळ्या भट्ट्यांजवळ बसलेला गुणाजी भागाजी गांगड रा. खैरगांव आण िशांताराम रामा आघाण हे दोघेही पोलिसांची चाहूल लागताच डोंगरावर पळून गेले. पिहल्या घटनेत गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, १६ प्लास्टीक व लोखंडी ड्रम एकुण ३ हजार लिटर रसायन, १५ प्लास्टीक व १ लोखंडी ड्रम २०० लिटर मापाचे, तयार दारु १० लि., चाटु, लोखंडी पंखा, जळावु लाकडे असे १लाख ५७ हजार ३०० रु पयांचे साहित्य मिळुन आले. दुसर्या घटनेत दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्यात ११ प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये एकुण २ हजार लिटररसायन, १५ प्लास्टीक व १ लोखंडी ड्रम २०० लिटर मापाचे, तयार दारु ५ लि., चाटु, पातेले, जळाऊ लाकडे असे १ लाख ७ हजार ३०० रु पयांचे साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही घटनेतील साहित्याची एकूण किंमत २ लाख ६४ हजार आहे. स्थानिक गुन्हा शाखेने घोटी पोलिसांकडे दोन्ही घटनेची माहिती देऊन गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक