शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

‘अगर उंगली पे दाग लगने से अच्छी सरकार बनती है,

By admin | Updated: October 15, 2014 00:59 IST

‘अगर उंगली पे दाग लगने से अच्छी सरकार बनती है,

नाशिक : ‘अगर उंगली पे दाग लगने से अच्छी सरकार बनती है, तो दाग अच्छा है’ अथवा ‘व्होट नॉट फॉर सेल’... अशा अनेक संदेशांच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर मतदारजागृती सुरू असून, व्हॉट्सअ‍ॅपची वॉल संदेशांनी ओसंडून वाहते आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा प्रभावी वापर होताना दिसून येतो आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली होती. आता विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदारांना आवाहन करणारे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले आहेत. काही सामाजिक-व्यावसायिक संस्थांमार्फतही मतदारजागृतीचे प्रयत्न केले जात असतानाच, व्हॉट्सअ‍ॅपवरही मतदारांना आवाहन करणारे संदेश, व्हिडीओ यांची गर्दी होऊ लागली आहे. प्रामुख्याने त्यात महापुरुषांनी दिलेल्या दाखल्यांचाही उल्लेख केला जात आहे. ‘राजनीति में हिस्सा न लेने का सबसे बडा दंड यह है की अयोग्य व्यक्ति आपपर शासन करने लगते है’, हे चाणक्याचे विधान उधृत करण्यात येत असून, ‘परीक्षेत एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला अन् लोकशाहीमध्ये एका मताला फार किंमत असते’, असा विचारही मांडण्यात आला आहे. शाई लावलेल्या बोटाला ‘नॉट फॉर सेल’चा टॅग लावलेली इमेजही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात आहे. एका हिंदी कवयित्रीने ‘झूमका गिरा रे’ या गाण्यावर केलेल्या ‘नेता गिरा रे, वोटोंके बझार में’ ह्या विडंबन गीताचा व्हिडीओही अनेकांना शेअर केला जात आहे. (प्रतिनिधी)