शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत पत्नीकडून पतीचा खून

By admin | Updated: January 14, 2017 01:17 IST

इगतपुरीत पत्नीकडून पतीचा खून


इगतपुरी : अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने पत्नीने आपल्याच पतीचा रात्रीच्या वेळी झोपेत असताना डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शहरातील पटेल चौकात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, या घटनेबाबात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित पत्नीस रात्री ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील पटेल चौक येथे सगीर इस्माईल शेख (५४) व त्यांची पत्नी सायला सगीर शेख राहतात. त्यांचे सुमारे
वीस वर्षांपासून आपसात पटत नव्हते. आपल्या नवऱ्याचे दुसरीकडे अनैतिक संबंध असल्याचा मनात संशय धरु न पतीला गुरु वारी (दि.१२) रात्रीच्या वेळी झोपेत असताना कोणत्यातरी तिक्ष्ण हत्याराने डोक्यात वार केला. यात सगीर शेख गंभीररित्या जखमी झाले. अतिरक्तश्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शुक्रवार (दि.१३ ) सकाळी ७ वाजता मयताचा मुलगा कफील सगीर शेख ( वय२४ ) याने इगतपुरी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. व आपल्या आई विरु ध्द तक्र ार दाखल केली. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरिक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक महेश मांडवे, पोलीस उपनिरिक्षक सुभाष पाटील यांनी धाव घेऊन पंचनामा करु न मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केला. या प्रकरणी मयताची पत्नी सायला सगीर शेख हिच्या विरु ध्द गुन्हा दाखल करु न तीला रात्री ताब्यात घेतले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.