शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आखाडा परिषदेच्या अध्यक्ष, महासचिवांचा सत्कारं

By admin | Updated: August 3, 2014 20:43 IST

आखाडा परिषदेच्या अध्यक्ष, महासचिवांचा सत्कारं

 

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर अखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी स्वामी सागरानंद सरस्वती व महासचिवपदी जुना आखाडा निलपर्वताचे आंतरराष्ट्रीय महासचिव महंत हिरगिरीजी महाराज यांनी पदभार स्विकारल्यानंतर आज येथील सर्वच्या सर्व साधु-महंतांतर्फे हद्य सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांना या दोन्हीही महात्म्यांना शुभेच्छा दिल्या. तर गावातील सर्व भक्तजण-भाविक तसेच गत १२ वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर कुंभमेळा तथा नाशिकचे ग्रामीण पोलिस अधिक्षक रविंद्रजी सिंगल, नगरसेवक, देवस्थान विश्वस्थ आ. रामकृष्ण पाटील (वैजापूर) आदींनीही सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभृमीवर काल नव्याने कार्यकारिणी अर्थत अध्यक्ष आणि महसचिव या पदाची नियुक्ती केली. अन्य पदाधिकारी निवड नंतर होईल असे दोन पदाधिकाऱ्यांनी सांगितले आज अध्यक्ष आणि महासचिव पदाचा कार्यभार हिशोबाच्या डायऱ्या आदि भृतपूर्व महासचिव स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी महंत हिरगीरीजींच्या ताब्यात दिले. त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळ्याच्या दोन पर्वण्या प्रत्येक शाही पर्वणीपूर्वी २ दिवस अखाडा परिषदेची बैठक घेतली जाईल. या शिवाय प्रत्येक आखाड्याच्या पेशवाई मिरवणूका देखील नियोजनबद्धरित्या काढल्या जातील. ध्वजारोहण प्रत्येक आखाड्यात केले जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान सध्या शासनातर्फे तयारी सुरु आहे. ती योग्य असून काही गोष्टी प्रशासकांच्या मनाप्रमाणे करु देणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीला नाके मुरुडून चालणार नसल्याचेही या दोन्ही महात्म्यांनी सांगितले.यावेळी निरंजनी अखाडा महासचिव महंत नरेंद्रगिरीजी, जुना अखाडा, आंतरराष्ट्रीय महासचिव प्रेमगिरीजी, आनंद अखाडा, महंत शंकरानंद सरस्वती, उदासिन बडा अखाडा- कोठारी मुकामी- महंत प्रेमानंदजी, नया उदासिन महंत विचारदासजी, निर्मल अखाडा- महंत- राजेंद्रसिंहजी, आदी सर्व अखाड्याचे संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार, सुनिल अडसरे, लक्ष्मीकांत थेटे, दिपक लठ्ठा, देवस्थान विश्वस्त कैलास घुले, सचिंद्र पाचोरकर, वैजापूरचे आमदार रामकृष्ण पाटील, आदी महाराष्ट्र भरातून शिष्य परिवार उपस्थित होता. (वार्ताहर)