शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘पाडवा पहाट’वरील खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Updated: November 12, 2015 00:15 IST

दुर्गामाता मंदिर ट्रस्टचा उपक्रम : मदतीचा धनादेश सुपूर्द

नाशिक : वेगवेगळे फटाके, चविष्ट फराळ, नवीन कपडे, आकर्षक रांगोळ्या, डोळे दीपवणाऱ्या पणत्या आणि दीपावली पाडवा पहाट यांचा अनोखा संगम दिवाळीत हमखास अनुभवला जातो. दिवाळीसाठी प्रत्येकजण आपापल्या परीने सण उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु राज्यात दुष्काळाचे सावट असताना सिडको त्रिमूर्ती चौक येथील दुर्गामाता मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणारा दीपावली पाडवा पहाट कार्यक्रम राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी दिली.पाडवा पहाट कार्यक्रमासाठी होणारा खर्च हा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला आहे. या अंतर्गत २५ हजार रुपये किमतीचा धनादेश नाशिकचे निवासी उपजिल्हाअधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे देण्यात आला. यावेळी केशव पाटील, अ‍ॅड. तानाजी जायभावे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)