शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पेठला अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 16:17 IST

पेठ - शहरातील अतिक्र मणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणारी धडक मोहीम दुसर्या दिवशीही राबवण्यात आली. ...

पेठ - शहरातील अतिक्र मणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणारी धडक मोहीम दुसर्या दिवशीही राबवण्यात आली. गुरूवारी सकाळी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्र मण विभागाच्या वाहनांचा ताफा हुतात्मा स्मारक परिसरात धडकला. अतिक्र मण धारकांना आधीच कुणकुण लागल्याने हातोडा पडण्यापुर्वीच सामानाची आवरा सावर सुरू करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढून घेण्याच्या अटीवर सुट देण्यात आली. दुपारी तहसील कार्यालय वसाहती जव.ळचे अतिक्र मण हटवण्यात आले. याप्रसंगी बघ्यांची मोठया प्रमाणावर गर्दी झाल्याने काही काळ बलसाड रस्त्यावर वाहतूकीचा प्रश्न निर्माण झाला होता . दुपारनंतर पोस्ट कार्यालयाजवळ राहिलेले अतिक्र मण काढण्यात आले.-------------------शासकिय इमारतींना विळखापेठ शहरात तहसील कार्यालय, पंचायत समतिी व जिल्हा परिषद मालकीच्या विविध इमारती असून अनेक वर्षापासून या ईमारती धुळ खात पडल्या असल्याने या ठिकाणी अतिक्र मणाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसला असून संबंधित विभागाने अशा ईमारती जमीन दोस्त करून संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक