शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

एचएएल कारखाना राहणार चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 1:28 AM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने  वाढ होत असून, हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि  ही साखळी खंडित करण्यासाठी   बुधवार (दि.२१) ते शनिवार (दि.२४) असे चार दिवस  कारखाना बंद राहणार आहे. यापूर्वीही ११ ते १४ एप्रिल असे सलग चार दिवस कारखान्याचे कामकाज बंद होते.

ओझरटाऊनशिप : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने  वाढ होत असून, हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि  ही साखळी खंडित करण्यासाठी   बुधवार (दि.२१) ते शनिवार (दि.२४) असे चार दिवस  कारखाना बंद राहणार आहे. यापूर्वीही ११ ते १४ एप्रिल असे सलग चार दिवस कारखान्याचे कामकाज बंद होते.कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे. ओझरसह परिसरात वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून ओझर व्यापारी असोसिएशनने आठ दिवस  जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. त्यास ओझरकर नागरिक प्रतिसाद देत आहेत.कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही साखळी तोडण्याकरिता कामगार व व्यवस्थापनानेही निर्धार  केला आहे.  त्या पार्श्वभूमीवर २१ ते २४ एप्रिलपर्यंत  चार दिवस एचएएल कारखाना (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहणार आहे. या चार दिवसाच्या बंद काळातील कामकाज पुढे ज्या आठवड्यात शासकीय सुट्या येतील त्यावेळी  सुटीच्या कालावधीत वेगवेगळे  चार दिवस कारखाना सुरू ठेवून पूर्ण केले जाणार आहे,  असे एचएएल कामगार संघटनेने (नाशिक विभाग) कळविले आहे.नाशिक शहरातील दोन्ही प्रेस गेले चार दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार होण्याची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा भाग आहे.

टॅग्स :NashikनाशिकOzarओझर