शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

गुळवंच होणार कॅशलेस

By admin | Updated: January 21, 2017 23:03 IST

मनोजकुमार खैरनार : कॅशलेस व्हॅनचे उद्घाटन

गुळवंच : कॅशलेस होण्याच्या दिशेने गुळवंचची वेगाने वाटचाल सुरू असून, सिन्नर तालुक्यातील हे पहिले कॅशलेस गाव ठरणार असल्याचे प्रतिपादन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी केले.  येथील आयडीबीआय बॅँकेच्या कॅशलेस व्हॅनचे उद्घाटन खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सरपंच कविता सानप, शाखा व्यवस्थापक सादीक अली अल्लारखिया, सहाय्यक व्यवस्थापक अमेय डोंगरे, केशव कांगणे, भाऊसाहेब ताडगे, भगवान सानप, पांडुरंग सानप आदि उपस्थित होते. गुळवंच हे गाव आयडीबीआय बॅँकेने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांना कॅशलेस व्यवहार व मोबाइल अ‍ॅप वापराबाबत बॅँकेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांनी बॅँकेत खाते उघडण्याचे आवाहन अली यांनी केले. जलदगती व्यवहारासाठी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी विष्णू सानप, बाळाजी कांगणे, विठ्ठल काकड, नितीन उगले, नीलेश उगले, नितीन कांगणे, नामदेव सानप, संदीप सानप आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)