शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत अंध महिलांचा सत्कार

By admin | Updated: March 16, 2015 01:11 IST

अपंग सहाय्यता दिन : सात महिलांचा गौरव

नाशिक : जागतिक अपंग सहाय्यता दिनानिमित्ताने दि ब्लाइन्ड वेल्फेअर आॅर्गनायझेशनच्या वतीने गुणवंत अंध महिलांचा गौरव करण्यात आला. पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केटीएचएम महाविद्यालयाच्या सुनंदा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कल्पना खराडे यांनी ‘अंधांच्या जीवनातील शिक्षणाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्यातील गुण ओळखले, तर आपण कोणत्याही क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करू शकतो. यासाठी आपण आपणाला समाजाच्या मूळ प्रवाहाच्या जवळच ठेवले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. व्हाईस व्हिजनच्या संचालक सुश्मिता बुबना यांनीही मनोगत व्यक्त केले. कठीण परिस्थितीवर मात करून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे यात स्त्री नेहमीच श्रेष्ठ ठरली आहे. हे श्रेष्ठत्व स्त्रीने जपले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कल्पना खराडे यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निकिता वेद, सुश्मिता बुबना, मीरा आव्हाड या अंधांचा, तर साधना वझे, मीना पाटील, सुनंदा गिते या डोळसांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजया मराठे यांनी करून दिला. संस्थेचा परिचय अरुण भारस्कर यांनी करून दिला. मानद अध्यक्ष कल्पना पांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)