शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

By admin | Updated: January 23, 2016 23:39 IST

उपक्रम : शाळांमध्ये स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील नेताजींची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले. व्याख्याने, रक्तगट तपासणी शिबिर, चालता-बोलता प्रश्नमंजूषा, चित्रफीत प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विकास नेवाळे, डॉ. अमिता पिसोळकर, प्रा. वैभव गुंजाळ, विकास माकोणे, विद्या माकोणे, सम्राट माळवदकर, प्रा. संजय साळवे यांनी मार्गदर्शन केले..भाजपा कार्यालयभाजपा कार्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, प्रकाश दीक्षित, बापू शिनकर, पुष्पा शर्मा, प्रवीण पेशकार, आशीष नहार, देवदत्त जोशी, उखा चौधरी, रामभाऊ नानोरकर, वर्षा डांगरीकर, अजिंक्य साने, सतीश वावीकर, गिरीधर भामरे, स्वाती भामरे, राजेश आढाव, मिलिंद भूमकर, प्रकाश बोराडे, विजय कुलकर्णी, दीपक दिंडे, राजीव मोरे, संजय गायकवाड, विजय मोहिते प्रियंका कानडे आदिंसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सुभाष सार्वजनिक वाचनालयजुने नाशिक परिसरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दत्ताजी शिंदे होते. प्रास्ताविक ग्रंथमित्र दत्ता पगार यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वाचनालयातील बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रभाकर खंदारे यांनी वाचनालयास पाचशे रुपयांची देणगी दिली. यावेळी रामदास सोनवणे, शंकरराव बर्वे, गोविंदराव जगझाप आदि उपस्थित होते.