शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला हवे मोफत, पालिकेला मात्र विकत!

By admin | Updated: August 2, 2014 01:25 IST

मोबदल्याचा प्रश्न : दुटप्पी धोरणाचा असाही प्रत्यय; फटका मात्र नागरिकांना

नाशिक : कुंभमेळ्यात एक वीज उपकेद्र बांधण्यासाठी महापालिका मोफत जागा देत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी संताप व्यक्त केला, दुसरीकडे पंचवटीत कुंभमेळ्यासाठीही उपयुक्त ठरणाऱ्या जलकुंभाच्या बांधणीसाठी शासनाच्याच जलसंपदा विभागाने मात्र तब्बल पाच कोटी रुपये मोजण्याची अट घातली आहे. त्यामुळे राज्य शासन लोकहितासाठी म्हणून सर्व काही करीत असेल, तर महापालिका ही काही व्यावसायिक संघटना आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य शासनाकडून नाशिक महापालिकेशी केला जाणारा व्यवहार हा जणू एखाद्या व्यावसायिक संस्था किंवा कंपनीशीच करीत असल्याचा आविर्भाव असतो. यापूर्वी नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात गुळवंच येथे इंडिया बुल्सच्या सेझ प्रकल्पासाठी अशाच प्रकारे महापालिकेची अडवणूक करण्यात आली. या प्रकल्पात वीजनिर्मिती केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेचे प्रक्रिया केलेले मलजल विनामूल्य देण्यासाठी जलसंपदा विभागाने जंग जंग पछाडले. महापालिकेने प्रक्रिया केलेले पाणी परंतु ते विकण्याचा अधिकार मात्र पाटबंधारे विभागाने हिरावून घेतला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक शहरातील मुंबई-आाग्रा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याकरिता लोकहिताचेच काम असल्याच्या नावाखाली २२ किलोमीटर लांबीचा सर्व्हिसरोड फुकटात स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेवर दबाव टाकण्यात आला. वास्तविक महापालिकेला सदरच्या रस्त्याची जागा विनामूल्य मिळालेली नाही. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेताना रीतसर भूसंपादनाची प्रक्रिया राबवून आणि जमीनमालकांना मोबदला देऊनच जागा खरेदी केली. त्यावर आजवर खर्च केला. त्यामुळे महापालिकेने हा रस्ता हस्तांतरित करण्यासाठी स्वाभाविकपणे १९५ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात आघाडी सरकार असल्याने पालकमंत्र्यांनीही अशाच प्रकारे मोबदल्याबद्दल पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल आणि ही जागा मोफत पदरात पाडून घेतली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील याचीच पुनरावृत्ती केली आहे.