शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

गौप्यस्फोट : गिरीश महाजन यांची सार्वजनिक धूम्रपानावर टीका

By admin | Updated: July 1, 2015 23:34 IST

आमदारच मारतात विधानसभेत ‘पिचकारी’

नाशिक : सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास आणि तंबाखू खाऊन थुंकण्यास तीन हजारांचा दंड करण्याचा कायदा असताना अधिवेशनकाळात चक्क आमदारच सिगारेट ओढतात आणि विधानसभेत सभागृहात पिचकाऱ्या मारतात, असा सनसनी गौप्यस्फोट जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.आता महाजन या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक किस्से उघड केले. हगणदारीमुक्त अभियान राबवित असताना खान्देशात मात्र सकाळी गावोगावी रस्त्याच्या उत्तरेला पुरुष आणि पूर्वेला महिला उघड्यावर शौचास बसलेल्या दिसतात. परदेशात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून, साधा कागदाचा कपटाही रस्त्यावर फेकला जात नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आणि धूम्रपान करण्यास दंड आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही भारत सरकारच्या स्वच्छता कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आणि सिगारेट ओढणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि तीन महिने साफसफाई आणि स्वच्छतेची शिक्षा करण्याचा कायदा केला. हा निर्णय होत नाही तोच बाहेर व्हरांड्यात दोन आमदार महाशय सिगारेट ओढत असल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले. (प्रतिनिधी)