शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

देव तारी त्याला कोण मारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:33 IST

सायखेडा : गाडीचे टायर फुटल्याने पुलावरून खाली कोसळणारी गाडी बॅरिगेटला अडकल्याने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

सायखेडा : गाडीचे टायर फुटल्याने पुलावरून खाली कोसळणारी गाडी बॅरिगेटला अडकल्याने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.  ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास येवल्याहून मुंबईकडे जाणारे एक वाहन रस्ता चुकते आणि ते पश्चिमेकडे न जाता पूर्वेकडे भरघाव वेगाने दोन किलोमीटर अंतरावर येते. सायखेडा नाशिक महामार्गावरील गोदावरी नदीच्या पत्रावर असणाऱ्या पुलावर येते. अचानक वाहनाचे टायर फुटते, गाडी पुलावरून कोसळणार तोच पुलाच्या कडेला असलेल्या बॅरिगेटला अडकते. अर्धी गाडी पुलावर तर अर्धी गाडी पुलाच्या खालील बाजूस तरंगते. मात्र सुदैवाने सर्वजण जागे असल्याने मागील शिटवरून खाली उतरल्याने जीवित हानी टळते असा रोमांचकारी प्रसंग बुधवारी रात्री घडला.  एमएच ०४, डीडब्ल्यू २८६२ ही इनोव्हा कार येवल्याहुन मुंबईकडे जात असताना रस्ता चुकल्या कारणाने सायखेडा पुलावरती गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. सुदैवाने पुलाच्या बाजूला मजबूत बॅरिकेट्स असल्याने गाडी पाण्यात पडण्यापासून वाचली. गाडीमध्ये एक ४५ वर्षीय महिला व चार प्रवाशी होते. ही घटना बघताच शुभम गारे यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरीचे अध्यक्ष सागर गडाख ,सुरजकुमार पगारे, ,सचिन कांबळे,फिकरा धुळे ,बाळू आंबेकर , आकाश शेटे ,विकी पगारे हे सर्वजण घटनास्थळी तात्काळ पोहचले वकाही वेळानंतर सायखेडा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले व कॉन्स्टेबल सोनवणे , व बांगर घटनास्थळी उपस्थित झाले. झालेली गर्दी आटोक्यात आणली .जखमी झालेल्या रु ग्णांना रु ग्णालयात दाखल करण्यात आले . सुदैवानेमोठा अपघात टळला.

टॅग्स :Nashikनाशिक