शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबकडून मुलींना सायकल

By admin | Updated: July 30, 2014 00:20 IST

रोटरी क्लबकडून मुलींना सायकल

सिन्नर : येथील रोटरी क्लबच्या वतीने तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. आटकवडे येथील प्राथमिक शाळेस पाण्याची टाकी भेट देण्यात आली.डुबेरे येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयातील गरजू व गरीब मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या निमित्त विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नारायण वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल काळे, प्रमोद सिंग, रोमनाथ वाघ, राजेश वाजे, मनोज गुंजाळ, किरण वाघ, किरण भंडारी, प्रा. शेखर बर्वे, शाळा समितीचे अध्यक्ष रघुनाथ वारुंगसे, अरुण वारुंगसे, रामनाथ पावसे, शरद माळी, अशोक गवळी, पी. जी. सोनवणे आदि उपस्थित होते. यावेळी वर्षा गावंडे, रोहिणी सोनवणे विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यालयास एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आटकवडे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रोटरी क्लबच्या वतीने एक हजार लिटर क्षमतेची टाकी भेट म्हणून देण्यात आली. तसेच विद्यालयास विविध वृक्षांचे रोप देण्यात आले. शाळेच्या वतीने आवारात वृक्षारोपण करण्यात आले. (वार्ताहर)