शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत बालिका ठार

By admin | Updated: March 2, 2016 23:34 IST

ट्रकच्या धडकेत बालिका ठार

सुरगाणा : तालुक्यातील शिंदे (दिगर) फाट्यावर बुधवारी ३ वाजेच्या सुमारास सहा वर्षीय बालिकेला ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे नाव रेखा हरी वारडे (६) असे आहे. तालुक्यातील वडमाळ (बिवळ) येथील रहीवासी असलेली रेखा घाटमाथ्यावरील शिंदे (दिगर) येथे गिरजिादेवी आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती. काही दिवसांपुर्वी ती तिच्या घरी वडमाळ (बिवळ) येथे आलेली होती. बुधवारी पुन्हा शाळेत जायचे असल्याने आई अनुसयाबाई यांनी मोठी मुलगी पुजा व रेखा या दोघींना सोबत घेऊन सुरगाण्यापर्यंत आणले. येथून वणीकडे जाणाऱ्या प्रवासी जीपमध्ये बसवून दिले. शिंदे फाट्यावर जीप मधून उतरल्यानंतर मोठी बहीण प्रवासभाडे देईपर्यंत रेखा दुसऱ्या बाजूला जाऊन थांबली होती. आणि याच दरम्यान सुरगाण्याकडे रेशनचा शासकिय तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र . एम.एच. १५ बी.जे. ३००२) उभ्या असलेल्या रेखाला चिरडले. रेखाला सुरगाणा ग्रामिण रूग्णालयात दाखल केले असता डॉ.बांगर यानी तिला मृत घोषित केले.अपघातात ठार झालेल्या रेखाच्या पश्चात आई, वडील, पाच बहीणी व एक लहान भाऊ असा परिवार आहे. रेखा ही बहीणींमध्ये लहान होती. ट्रकचालक शंकर वाघ रा.जेलरोड, नाशिकरोड हा पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस निरिक्षक लिलाधर कानडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)