शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मालेगावी फुगे विक्रेत्यांकडील सिलिंडरच्या स्फोटात मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:32 PM

मालेगाव : फुगे विक्रेत्याकडील गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक मुलगी ठार त सहा मुले गंभीर जखमी झाले आहेत.

मालेगाव : फुगे विक्रेत्याकडील गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक मुलगी ठार त सहा मुले गंभीर जखमी झाले आहेत.तालुक्यातील घोडगाव परिसरातील खडकवाडी वस्तीत सोमवारी गुलाबनबी बाबा यात्रोत्सव सुरू झाला. त्यात अनेक खेळण्यांची दुकाने लागलेली आहेत. त्याप्रमाणेच फुगे विक्रेत्यांचेही दुकान थाटले आहे. सकाळच्या सुमारास एका फुगे विक्रेत्याकडील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटात सोनाली सुभाष गांगुर्डे (१५) या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या आजूबाजूच्या सहा मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांना धुळे जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याशिवाय फुगे विक्रेताही गंभीर जखमी झाला आहे. स्फोट होताच परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक