नाशिकरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवणे कार्यशाळा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये पार पडली. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष वसंत जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश गावंड, प्राचार्य उदय शेवतेकर, मुख्याध्यापक मुग्धा कुलकर्णी, सुधीर फडके, अंबादास नागपुरे, नामदेव आढाव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}