शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या चार दुचाकी जप्त; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:09 IST

नाशिक शहर तसेच म्हसरूळ परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमाराला घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने किंवा हॅँडेल लॉक तोडून चोरी करणाऱ्या पेठरोडवरील ओमकारनगर येथील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

पंचवटी : नाशिक शहर तसेच म्हसरूळ परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमाराला घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने किंवा हॅँडेल लॉक तोडून चोरी करणाऱ्या पेठरोडवरील ओमकारनगर येथील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.सलमान शेख फय्याज शेख असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, गेल्या आठवड्यात संशयित शेख याने परिसरातून दुचाकी चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच सदरचा संशयित हा मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोडवर असलेल्या हॉटेल गावरान परिसरात येणार असल्याची मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार संजय राऊत, सुरेश माळोदे, किशोर रोकडे, मंगेश दराडे, आदिंनी मखमलाबादरोडवरील असलेल्या परिसरात सापळा रचून शेख याला दुचाकीसह ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.नंबर बदलून केला गैरवापरदुचाकी चोरट्या संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने परिसरातून चार दुचाकी चोरी केल्याची कबुली देत सदर दुचाकी या नंबर बदलून वापरत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून बजाज कंपनीची विण्ड, एफ झेड, स्पलेंडर आणि पॅशन प्रो अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी