शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

नदीला येता पूर, चर्चांना महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:09 AM

पाऊस नसतानाही येथील शाकंबरी नदीला अचानक पूर आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१३) पहावयास मिळाला. नदीला आलेले एवढे पाणी नेमके कोठून आले या प्रश्नाचे उत्तर सायंकाळपर्यंत न मिळाल्याने पुराच्या पाण्याचे रहस्य दिवसभर नांदगाववासीयात कोडेच बनून राहिले.

ठळक मुद्देनांदगाव : शाकंबरी नदी वाहिली दुथडी भरून

नांदगाव : पाऊस नसतानाही येथील शाकंबरी नदीला अचानक पूर आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१३) पहावयास मिळाला. नदीला आलेले एवढे पाणी नेमके कोठून आले या प्रश्नाचे उत्तर सायंकाळपर्यंत न मिळाल्याने पुराच्या पाण्याचे रहस्य दिवसभर नांदगाववासीयात कोडेच बनून राहिले.नदीला पूर आल्याची बातमी सोशल मीडियातून व्हायरल झाली. त्यानंतर पूरपाण्याचे व्हिडीओ फिरू लागले. तास-दीड तासानंतर पाण्याचा जोर ओसरला; पण अचानक पूर कसा, याची चर्चा दिवसभर सुरू होती. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकडे धाव घेऊन ‘याची देही, याची डोळा’ अनुभव घेतला. या संदर्भात जलसंपदा विभागाकडून निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. शाकंबरी नदीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांवर केटी प्रकारचे बंधारे आहेत. बंधाºयाच्या फळ्या काढून घेतल्या तर जोराने पाणी शाकंबरी पात्रात येण्याची शक्यता आहे. यंदा सर्व बंधारे भरले आहेत. बंधारा फुटला असेल किंवा एखाद्या ठिकाणी गळती लागली असल्यास शाकंबरी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलीे. मात्र, वाहत असलेल्या पाण्याबाबत बंधारा परिसरातील गावांकडून गळतीबाबत दुजोरा मिळाला नाही. मात्र पूर कसा आला हा प्रश्न शुक्रवारी सायंकाळपर्यंत तरी अनुत्तरीतच राहिला.

टॅग्स :Nashikनाशिकfloodपूर