श्री प्रतिष्ठानतर्फे ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:49+5:302021-02-05T05:43:49+5:30

कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्याम बडोदे यांनी केले होते. यावेळी भरत शिरसाठ, ...

Flag hoisting by Shri Pratishthan | श्री प्रतिष्ठानतर्फे ध्वजारोहण

श्री प्रतिष्ठानतर्फे ध्वजारोहण

कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्याम बडोदे यांनी केले होते. यावेळी भरत शिरसाठ, योगेश रेवगडे, स्वप्निल अमृतकर, मनीष पाटील, सतीश यादव, किरण पाटील, प्रशांत पाटील, गणेश रत्नपारखी,गोपाळ आव्हाड, राम नागरे, सचिन हिवाळे, आदिल शेख, नितीन बांडे, परेश पाटील, राऊत, नितीन जगदाळे,भूपेंद्रकुमार नेर, रूपाली नेर, राजश्री भावसार, श्री विजय सोनार, सुभाष ठुबे, मुकुंद बेनी, ललित धर्माधिकारी, जितेंद्र भारंबे, शशिकांत अकोलकर,विकास कुलकर्णी, विजय महाले,राजेंद्र बालटे, जयंत जोशी, राजेंद्र परदेशी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्रजी पाठक, अमोल पैठणकर, गोकुळ आवारे, राजेश रावळ, किरण कुलकर्णी, सुभाष शेवाळे, सुनील गायमुखे, डॉ संदीप नेरकर, प्रशांत चाटे, श्रीकांत स्वादी, वसंत शर्मा, सुजित मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री प्रतिष्ठानचे जयवंतराव टक्के यांनी केले. आभार अशिष दाभोळकर यांनी मानले.

(२७इंदिरानगर१)

Web Title: Flag hoisting by Shri Pratishthan