शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डाबली शिवारात अखेर वनविभागाकडून पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 10:52 PM

वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली शिवारात बिबट्याने एका आठवड्याच्या अंतराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन गाईंवर हल्ला करून त्या ...

वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली शिवारात बिबट्याने एका आठवड्याच्या अंतराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन गाईंवर हल्ला करून त्या ठार केल्या होत्या. वनविभागाच्या माध्यमातून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.डाबली शिवारातील प्रवीण हिरे व विश्वास व्याळीज या दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यावर हल्ला करून बिबट्याने दोन गाई ठार केल्या होत्या. दोन्ही घटना आठवड्याच्या अंतराने झाल्याने शेतकरीवर्गात बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतमजूर कामावर येण्यावरही परिणाम झाला आहे. गावकरी तसेच शेतशिवारातून शाळेत जाणारे विदयार्थी बिबट्याच्या दहशतीत असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. यासाठी डाबलीचे सरपंच एकनाथ भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागास निवेदन सादर करून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी बिबट्याची दहशत कायम आहे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या