फेरीवाल्यांचा उपोषणाचा इशारा

By Admin | Updated: April 5, 2015 00:31 IST2015-04-05T00:31:28+5:302015-04-05T00:31:56+5:30

फेरीवाल्यांचा उपोषणाचा इशारा

Festive fasting gesture | फेरीवाल्यांचा उपोषणाचा इशारा

फेरीवाल्यांचा उपोषणाचा इशारा

  नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ हा कायदा मंजूर झालेला असतानाही मनपा प्रशासन त्याची अंमलबजावणी करण्यास वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीप्रणित महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय फेरीवाला संघटनेतर्फे येत्या सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

Web Title: Festive fasting gesture