शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

महिला कार्यकर्त्या लागल्या कामाला

By admin | Updated: September 29, 2014 00:53 IST

प्रचार यंत्रणा : उमेदवारांकडून प्रचाराची होतेय घाई

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली असून, उमेदवाराच्या प्रचारासाठी महिला पत्रके वाटताना दिसून येत आहेत. अद्याप अर्ज छाननी आणि माघारी झालेली नसली, तरी ज्यांनी निवडणूक आखाडा लढविण्याचा चंग बांधला आहे त्यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. प्रचारासाठी उमेवाराप्रमाणेच कार्यकर्ते प्रचारासाठी उत्सुक असतात. त्यामध्ये महिलांचीदेखील आघाडी असून, कुटुंबातील महिला प्रचारात अग्रेसर असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. आताही हे चित्र वेगळे नाही. कालच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेदवारांच्या महिला कार्यकर्त्यांनी लागलीच पत्रके वाटपास सुरुवात केल्याचे चित्र आहे. कुटुंबातील महिला आपल्या परिचयातील इतर महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या आणि नातेवाइकांना घेऊन प्रचारास सहभागी होत असतात. प्रचाराला रंगत चढेल तसा महिलांचाही सहभाग वाढणार आहे. आता कुठे सुरुवात झाली असून, चारही मतदारसंघांत महिलांकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. हातात प्रचारपत्रके, डोक्यावर पक्षाची कॅप, गळ्यात पक्षाची मफलर घेतलेल्या महिला कार्यकर्त्या शहरात फिरताना दिसत आहेत. दहा ते पंधरा महिला कार्यकर्त्या कॉलनी, सोसायटी परिसरात फिरत आहेत. प्रचाराला रंगत चढेल त्याप्रमाणे महिला कार्यकर्त्यांचीदेखील संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या उमेदवाराच्या कुटुंबातील महिलांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)